मनोगत हे पाक्षिक सरकार आणि संघटना यातील दुवा म्हणून काम करते . या पाक्षिकात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती प्रसिद्ध केली जात असते . त्याच बरोबर संघटनात्मक उपक्रमांनाही या पाक्षिकातून प्रसिद्धी दिली जाते. भारतीय जनता पार्टीची विविध मुद्द्यांबाबत असलेली सैद्धांतिक भूमिका कार्यकर्त्यांना सोप्या भाषेत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मनोगत मधून केला जातो . सामान्य कार्यकर्त्यांना , पदाधिकाऱ्यांना समाजात वावरत असताना पक्षाची भूमिका प्रभावीपणे या उद्देशाने पक्ष संघटनेतील मान्यवरांचे लेख मनोगत मधून प्रसिद्ध केले जातात . केंद्रातील आणि राज्यातील सरकार सामान्य माणसांसाठी काय करते आहे याची माहिती मनोगत मधून दिली जाते.
संपर्क
Email - bjpmaha.manogat@gmail.com
Phone - 9850800924

