निकषांमध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही : दुष्काळी यादीत नसलेल्या तालुक्यांना मिळणार दिलासा मुंबई, दि. 30 : दुष्काळाच्या निकषात न बसलेल्या तालुक्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ‘ट्रिगर-१’...

