गोंडवाना विद्यापीठ परिसराच्या विकासासाठी ₹1100 कोटींचा आराखडा
नागपूर, दि. 12 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे गोंडवाना विद्यापीठासंदर्भात बैठक पार पडली. गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठासाठी 186 एकर जागेत शैक्षणिक संकुल तसेच प्रशासकीय इमारत...

