नवीन वर्षात सुरुवातीला महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा
‘गोल्डन अवर’मध्ये अपघातग्रस्तांना मिळणार तातडीचे उपचार मुंबई, दि. 14 : राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या गंभीर रस्ते अपघातांतील जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचविण्यास मदत व्हावी, या उद्देशाने...

