पत्रकारांवर हल्ला करणारा आमदार रोहित पवार यांचाच गुंड कार्यकर्ता
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली पोलखोल मुंबई, दि. 2 : काही पत्रकार आपल्याला प्रसिद्धी देत नाहीत या आकसापोटी आ. रोहित पवार यांच्या गुंडांनी पत्रकारांवर केलेल्या...

