रोहित पवारांच्या आंदोलनात भाडोत्री कार्यकर्त्यांची गर्दी
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी व्हिडीओ दाखवत केली पोलखोल मुंबई, दि. 5 : पुण्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले आमदार रोहित पवार यांचे आंदोलन हे एमपीएससी...

