LATEST NEWS

भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी स्वयंसेवकांच्या गणपती बाप्पांचे घेतले दर्शन

  मुंबई, दि. 17 : भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर बुधवार, दि.१६ सप्टेंबर रोजी प्रथमच मुंबईचा दौरा केला. गणेशोत्सवाच्या उत्साहपूर्ण वातावरणात मुंबईत...

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी घेतले पुण्यातील कसबा, दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

  पुण्यातील गणेशोत्सवात केली देशातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना पुणे, दि. 17 : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी पुण्यातील कसबा गणपतीसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाला...

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी घेतले सिद्धीविनायक, लालबागच्या राजाचे दर्शन

  जनतेच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना मुंबई, दि. 16 : एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईत सिद्धिविनायक मंदिर तसेच लालबागच्या राजासह...

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकडे कूच करू नका; चर्चेतून प्रश्न सोडवूया 

  मनोज जरांगे यांना आवाहन मराठा समाजाच्या १४ पैकी १३ मागण्या पूर्ण; उर्वरित मागण्यांवरही सरकार चर्चा करण्यास तयार मुंबई, दि. 16 : गणेशोत्सव आणि गौरी उत्सवाच्या काळात राज्यभरातील, विशेषतः...

पहिली ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणच्या दिशेने रवाना

  मुंबई, दि. 11 : कोकणवासीय गणेशभक्तांना गणेशोत्सव आपल्या गावी कुटुंबीयांसोबत आनंदाने व उत्साहात साजरा करता यावा, यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘मोदी एक्सप्रेस’च्या माध्यमातून चाकरमान्यांच्या कोकण प्रवासाची विशेष व्यवस्था करण्यात...
जास्तीत जास्त शेअर करा