मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लाडक्या बहिणींनी बांधली राखी
नागपूर, दि. 21: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रामगिरी निवासस्थान, नागपूर येथे लाडक्या बहिणींनी राखी बांधली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रेम आणि जिव्हाळ्यासाठी सर्व लाडक्या बहिणींचे आभार मानले.

