‘महासारथी’ला गती, ‘महाइंडस’चा शुभारंभ, AI च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रशासनात नवे पर्व!
महा-इंडस’सह विविध डिजिटल सेवा आणि योजनांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई, दि. २९ : कृत्रिम बुद्धिमत्ता, एकात्मिक डेटाबेस आणि डिजिटल प्रणालींच्या प्रभावी वापरातून शासकीय कामकाजाची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यास...

