राजकारणाव्दारे आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधींचे ‘रिलाँचिंग’ करण्याचा प्रयत्न – चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. 29 : आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारणाव्दारे राहुल गांधींचे ‘रिलाँचिंग’ करण्याचा प्रयत्न असून तो प्रयत्न काँग्रेसने थांबवावा असे म्हणत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॉंग्रेसला फटकारले आहे.आदिवासी विद्यार्थ्यांच्या...

