नितीन मांजरेकर यांची भाजपच्या ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
सिंधुदुर्ग, दि. 22 : वेंगुर्ले पंचायत समितीचे आडेली मतदारसंघाचे सदस्य नितीन मांजरेकर यांची भाजप ओबीसी मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपा ओबीसी मोर्चा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष महेश (छोटू)...

