मोर्चावर उधळपट्टी करण्यापेक्षा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचे उद्धव – राज यांना आवाहन मुंबई, दि. 29 : दुष्काळी परिस्थितीत पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहात सरकारने आजच त्यांना कर्जमाफीचा तिसरा हप्ताही...

