ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सहकारी साखर कारखान्यांसाठी सॉफ्ट लोन योजना
थकीत एफआरपी, गाळप हंगाम पूर्वतयारीसाठी मिळणार निधी मुंबई, दि. 16 : ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना २०२५-२६ च्या गाळप हंगामातील थकीत...

