LATEST NEWS

बारा पक्ष फिरणाऱ्या माकड छाप ब्रँडने भाजपाला शहाणपणा शिकवू नये

भाजपा प्रदेश मुख्य प्रदेश नवनाथ बन यांनी ओढला आसूड मुंबई, दि. 30 : भाजपा आणि शिवसेनेच्या महायुतीबाबत सुरु असलेल्या चर्चेत रवींद्र धंगेकर हे भाजपा आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर...

संजय राऊत, वैचारिक मार्ग बदलल्याने तुम्हाला मोर्चा काढण्याचा अधिकार नाही

  भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात मुंबई, दि. 3 : जनाब संजय राऊत हे उबाठा गट आणि मनसेच्या उद्याच्या मोर्चाच्या मार्गात बदल झाल्याचे सांगताहेत. पण केवळ...

पत्रकारांवर हल्ला करणारा आमदार रोहित पवार यांचाच गुंड कार्यकर्ता

  भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली पोलखोल मुंबई, दि. 2 : काही पत्रकार आपल्याला प्रसिद्धी देत नाहीत या आकसापोटी आ. रोहित पवार यांच्या गुंडांनी पत्रकारांवर केलेल्या...

मोर्चावर उधळपट्टी करण्यापेक्षा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचे उद्धव – राज यांना आवाहन मुंबई, दि. 29 : दुष्काळी परिस्थितीत पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहात सरकारने आजच त्यांना कर्जमाफीचा तिसरा हप्ताही...

स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गाधींसोबत संवाद साधण्याची वेळ राज ठाकरेंवर का आली?

  भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघाती सवाल मुंबई, दि. 29 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर ‘गुळगुळीत मेंदूचा माणूस’ अशी टीका करणाऱ्या राज...

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी देवाभाऊ शेतकऱ्यांच्या बांधावर

भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिली दौऱ्याची माहिती मुंबई, दि. 23: मराठवाडा, विदर्भ आणि सोलापूर जिल्हा, उत्तर महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती असल्याने स्वत: मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन...

जनतेने मारलेला बाण ‘मातोश्री’त कुठे घुसला हे संजय राऊतांनी शोधावे

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात मुंबई, दि. 21 : जनाब संजय राऊतांनी संपूर्ण उबाठा गट संपवून पक्षाची वाट लावली. कदाचित शरद पवार साहेबांकडचा पगार बंद झाल्याने...

संजय राऊतांनी आधी आदित्य ठाकरेंची ग्रहदशा कशी फिरली याचे आत्मचिंतन करावे

  भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा बोचरी टीका मुंबई, दि. 18 : जनाब संजय राऊत, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी 140 कोटी जनतेचे आशीर्वाद असल्याने त्यांच्या ग्रहदशेची चिंता करण्याची...

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकडे कूच करू नका; चर्चेतून प्रश्न सोडवूया 

  मनोज जरांगे यांना आवाहन मराठा समाजाच्या १४ पैकी १३ मागण्या पूर्ण; उर्वरित मागण्यांवरही सरकार चर्चा करण्यास तयार मुंबई, दि. 16 : गणेशोत्सव आणि गौरी उत्सवाच्या काळात राज्यभरातील, विशेषतः...

अमितभाईंच्या ताफ्यातील गाड्या मोजण्यापेक्षा आपल्या पक्षातील खासदार मोजा

मुंबई, दि. 12 : जनाब संजय राऊत, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह हे देशाचे लोहपुरुष आहेत तर तुमचे मालक उद्धव ठाकरे घरबसे पुरुष आहेत. घरात बसतात त्यांना सुरक्षेची गरज नसते....
जास्तीत जास्त शेअर करा