विकासाच्या वाटेवर गडचिरोली!

  मुंबई, दि. 26 : गडचिरोली जिल्हा स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांतून  शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले, गडचिरोली जिल्हा निर्मितीला आज, 26...

गडचिरोली बनते आहे विकास पंढरी! 

  JSW ग्रुपची जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया जवळपास पूर्णत्वाला आली आहे. चामोर्शी येथे MIDC सुमारे 3000+ हेक्टर जमीन विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे. लोहखनिज ब्लॉकमध्ये शोधकार्य सुरू झाले आहे. खाण आणि...
जास्तीत जास्त शेअर करा