छत्रपती संभाजीनगर मध्ये तिरंगा यात्रेनंतर रस्त्यांची स्वच्छता
मुंबई, दि. 18 : संभाजीनगर येथे नुकत्याच काढण्यात आलेल्या तिरंगा यात्रेनंतर भाजपा जिल्हाध्यक्ष कुशोर शितोळे, ज्येष्ठ नेते नितीन काळे, युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर आदी कार्यकर्त्यांनी रस्त्यांची स्वच्छता...

