आरोग्यसेवेला डिजिटल बूस्ट, महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था होणार अधिक स्मार्ट!
मुंबई, दि. 3 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थान, मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि आरोग्य संस्थांचे स्टार रेटिंग या...

