नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविकांचा सुखरूप परतीचा प्रवास सुरू!

मुंबई, दि. 29 : गेल्या काही दिवसांपासून नेपाळ आणि तिबेट सीमेवर आलेल्या भीषण पुरामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. या संकटसमयी नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आदरणीय मुख्यमंत्री...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारास यश; सागात अडकलेले 37 भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना

  मुंबई, दि. 29 : कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे महाराष्ट्रातील 37 भाविक अडकले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारानंतर सर्व भाविक आज...
जास्तीत जास्त शेअर करा