मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून वाशिम जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी
शेतकऱ्यांना भरपाई देण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार म्हसला, मोहगव्हाण व जऊळका येथे पीक-पाणी परिस्थितीची पाहणी वाशिम, दि. 24 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वाशिम जिल्ह्यातील म्हसला, ता. कारंजा, मोहगव्हाण, ता....

