ठाण्यातील पहिल्या प्रीपेड रिक्षा उपक्रमाला प्रारंभ!
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवासी-रिक्षाचालकांच्या पारदर्शक व्यवस्थेसाठी आ. निरंजन डावखरे यांचा पुढाकार रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत प्रीपेड रिक्षा सेवेचा शुभारंभ ठाणे, दि. 21 : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील...

