अडीच वर्षांतील वसुलीपैकी 40 हजार कोटी संजय राऊतांनी शेतकऱ्यांना द्यावेत
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी ओढले कोरडे मुंबई, दि. 22 : कुंभमेळ्यातला खर्च कमी करून तो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याची मागणी करणाऱ्या जनाब संजय राऊतांनी महाविकास आघाडीचे सरकार...

