जनजातीय क्षेत्राच्या विकासासाठी ₹25,000 कोटींची तरतूद!
सह्याद्री अतिथिगृह येथे संसदीय संकुल विकास परियोजनेचे उद्घाटन मुंबई, दि. 2 : संसदीय संकुल विकास परियोजनेअंतर्गत तयार होणाऱ्या कार्ययोजना राबविण्यास राज्य शासन तत्पर आहे. या योजनेच्या माध्यमातून जनजातीय क्षेत्राच्या...

