अल्पसंख्याक मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर; प्रदेश उपाध्यक्षपदी नाशिकचे शेख नियाज अ वाहीद
नाशिक, दि. 27 : भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुल्तानी यांनी अल्पसंख्याक मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली असून, यामध्ये नाशिकचे शेख नियाज अ वाहीद (नामा हाजी)यांची...

