सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘हर घर स्वदेशी, घर घर स्वदेशी’चा सामूहिक संकल्प
जालना, दि. 8 : सेवा संकल्प अभियानाच्या अंतर्गत विश्वगौरव, यशस्वी पंतप्रधान तथा भारताचे लोकप्रिय नेतृत्व माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या राष्ट्रसेवेच्या २५ वर्षांच्या अविरत सेवा, समर्पण व राष्ट्रनिर्माणाच्या प्रवासानिमित्त...

