पारनेर तालुक्यात ‘आशीर्वादाचा दिवा’
भाजप राज्य परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्या नेतृत्वाखाली दीपोत्सव; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहिल्यानगर, दि. 19 : देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पारनेर...

