मुंबईकरांसाठी खूशखबर! पुढील वर्षापासून धावणार २३७ एसी लोकल
केंद्र सरकारचा हिरवा कंदील, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती मुंबई, दि. 13 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना मोठी बातमी दिली आहे की, लवकरच मुंबई लोकल ट्रेनचा अनुभव बदलणार...

