बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे!
अमरावती, दि. 19 : तिवसा परिसरात पावसाच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाअभावी संकटात सापडलेल्या बळीराजाच्या या गंभीर परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आज अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री...

