दुष्काळी भागांत चारा-पाणी नियोजनाला गती; शेतकऱ्यांना सर्वतोपरी दिलासा!
चारा खरेदी, लागवड आणि बंद नळपाणी योजनांच्या वीजजोडणीसाठी तातडीच्या उपाययोजना मुंबई, दि. 28 : राज्यातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जनावरांसाठी पुरेसा चारा आणि नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वंकष नियोजन...

