भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती
महसूल स्तरावर होणार विद्यार्थी संवाद २५ हजार सुरक्षित क्लासरूम उभारणार मुंबई, दि. १3 : महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती...

