कुपवाड येथील अमानुष हल्ला खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवा; आ. सुधीर गाडगीळ
केसरेकर दांपत्य हत्येचा आ. गाडगीळ यांच्या कडून तीव्र निषेध मुंबई, दि. 19 : श्यामनगर, कुपवाड येथे घडलेल्या अत्यंत दुर्दैवी आणि अमानुष घटनेत मनीषाताई केसरेकर यांच्यापाठोपाठ, मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये...

