महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे देशातील प्रमुख केंद्र बनणार
महामार्गांवर चार्जिंग सुविधांचे जाळे उभारणार पुणे, दि. 31 : स्वच्छ आणि हरित वाहतूक व्यवस्था ही विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना महाराष्ट्राची प्रमुख प्राथमिकता आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या क्षेत्रात महाराष्ट्र...

