कर्जतच्या फार्महाऊससाठी किती झाडे तोडली हे आदित्य ठाकरेंनी सांगावे
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची घणाघाती टीका मुंबई, दि. 27 : कर्जतमधील टोरंट प्रकल्पाला सातत्याने विरोध करणाऱ्या संजय राऊत, आदित्य ठाकरे, रोहित पवार यांची परंपरा प्रकल्पाला...

