बांधावरील शेतकऱ्यांचे अश्रू पुसत देवाभाऊंनी दिला दुष्काळग्रस्तांना दिलासा
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचे प्रतिपादन मुंबई, दि. 26 : राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा करत जवळपास 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याचे काम...

