मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानातील स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन...
जास्तीत जास्त शेअर करा