भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी स्वयंसेवकांच्या गणपती बाप्पाचे घेतले दर्शन
मुंबई, दि. 17 : भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर बुधवार, दि.१६ सप्टेंबर रोजी प्रथमच मुंबईचा दौरा केला. गणेशोत्सवाच्या उत्साहपूर्ण वातावरणात मुंबईत...

