कर्जमुक्तीच्या तिसऱ्या टप्प्यात ३ लाख २७ हजार २५० शेतकऱ्यांना ३ हजार १६० कोटी ४३ लाख रुपयांचा लाभ

तीन टप्प्यांत १५ लाख ८५ हजार ४९३ शेतकऱ्यांना १३ हजार २७५ कोटी रुपयांचे वितरण मुंबई, दि. 2 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६च्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ३...
जास्तीत जास्त शेअर करा