भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी घेतले पुण्यातील कसबा, दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन
पुण्यातील गणेशोत्सवात केली देशातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना पुणे, दि. 17 : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी पुण्यातील कसबा गणपतीसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाला...

