मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द पाळला”- आ. विक्रम पाचपुते
मुंबई, दि. 2 : ३० सप्टेंबर रोजी MPSC विद्यार्थी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि मागण्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अत्यंत संवेदनशीलतेने ऐकून घेतल्या. व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा दृढ...

