संजय राऊत, उबाठातील 99 टक्के खुर्च्या रिकाम्या झाल्यात त्याचे आत्मचिंतन करा
मुंबई, दि. 29 : नाशिकमध्ये कुंभमेळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नाशिक दौरा आणि मेळावाही उत्तम झाला. हिंदूंचा उत्सव आम्ही मोठ्या थाटात साजरा करणार आहोत. मात्र जनाब...

