दिवाळीपूर्वी केंद्राकडून महाराष्ट्राला मिळाला ७,०२२ कोटींचा निधी
मुंबई, दि. 3 : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना कर महसुलातील आगाऊ हप्ता वितरित केला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला तब्बल ७ हजार २२ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. केंद्र...

