मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याचा मंगलारंभ!

शृंगेरीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य यांची व संत महंतांची उपस्थिती त्र्यंबकेश्वर, दि. 31 :  पवित्र कुशावर्त तीर्थ, गोदावरीच्या सान्निध्यात, मंत्रोच्चार, शंखनाद आणि साधू-महंतांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर येथे आज सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाचा मंगलमय...

गोदातीरावर सिंहस्थाचा शंखनाद; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण!

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाची मंगलमय नांदी वैदिक मंत्रांचा घोष, शंखनादाचा निनाद अन् गोदावरीच्या साक्षीने अवतरले श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचे वैभव! नाशिक, दि. 31 : गोदावरीचा पावन तीर…वैदिक मंत्रांचा मंगलघोष…शंखनादाने दुमदुमलेला...
जास्तीत जास्त शेअर करा