मुंबईत जागतिक दर्जाच्या शिक्षणाची नवी संधी!
मुंबई, दि. 19 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे द युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया-इंडिया (UWA) च्या मुंबई कॅम्पसचे उदघाटन व स्मृतीफलकाचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस...

