प्राविण्यप्राप्त खेळाडूंच्या नोकर भरतीसाठी सुधारित आरक्षण धोरण

तीन महिन्यांत क्रीडा प्रमाणपत्राची वैधता पडताळणी बंधनकारक मुंबई, दि. 10 : राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5% आरक्षणाबाबत सुसूत्रता व एकसंधता आणण्यासाठी सुधारित धोरण लागू...

रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

  रत्नागिरी, दि. १० : भाजपा रत्नागिरी उत्तर जिल्हा कार्यकारिणी बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला. मंडणगड नगरपंचायतीमधील पाणीपुरवठा समितीचे सभापती सुभाष सापटे,...

रविंद्र चव्हाण यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणे हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार

  मुंबई, दि. 10 : राजकीय आंदोलनातून दाखल झालेल्या खटल्यांचा दाखला देत मनसेचा प्रवक्ता गजानन काळे याने भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर बिनबुडाचे आणि खोडसाळ आरोप करणे म्हणजे सूर्यावर...

विकास प्रकल्पांना गती; ‘महाराष्ट्र लँड बँक’, ‘महाभूमी स्टॅक’ प्रणालीचे महसूलमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण

  मुंबई, दि. 10 : महाराष्ट्रातील पायाभूत विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी आणि महसूल व वन विभागाच्या सेवा सामान्य नागरिकांना ऑनलाईन, सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाराष्ट्र लँड...

राज्यात 4200 मेगावॉट क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प; ७९ हजार कोटींची गुंतवणूक, ११ हजार ७०० रोजगार निर्मिती

टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड समवेत दोन महत्त्वाचे सामंजस्य करार मुंबई, दि. 10 : राज्याची स्वच्छ ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जेच्या वापरात राज्याने लक्षणीय प्रगती...

वीज कंपन्यांचे खासगीकरण नाही

‘महावितरण’ला कर्जमुक्त करण्यासाठी आखणार उपाययोजना मुंबई, दि. 10 : राज्य सरकारच्या महापारेषण, महावितरण व महाजेनको या तिन्ही वीज कंपन्यांचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण केले जाणार नाही. ‘महावितरण’ला कर्जमुक्त करुन ग्राहकांना...

एजेंटिक एआय, क्वांटमधून परिवर्तनाची संधी

वित्तीय क्षेत्राला मिळणार नवी गती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये विश्वास मुंबई, दि. 10 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ सेंटर येथील...

‘भाजप महिला मोर्चा’ च्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी सीमा घरत

मुंबई, दि. 9 : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी उरण येथील सीमा अनंत घरत यांची नियुक्ती झाली असून, त्यांच्या नियुक्तीबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर...

सावंतवाडीत भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न

  प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती सिंधुदुर्ग, दि. 9 : आगामी राजकीय आव्हानांची रणनीती, संघटनात्मक बांधणीला नवी धार आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याच्या निर्धारातून भारतीय जनता...

हिंदुत्वाचे शिवधनुष्य पेलण्याची संजय राऊतांची औकात नाही

मुंबई, दि. 9 : जनाब संजय राऊत, हिंदुत्वाचे शिवधनुष्य तुम्हाला पेलवणार नाही. तुम्ही आता औरंगजेब फॅन क्लब चालवणाऱ्या राहुल गांधी, काँग्रेसच्या शेजारी जाऊन बसल्याने धनुष्यबाण पेलण्याची औकात तुमच्या पक्षाकडे...
जास्तीत जास्त शेअर करा