सावंतवाडीत भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न

  प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती सिंधुदुर्ग, दि. 9 : आगामी राजकीय आव्हानांची रणनीती, संघटनात्मक बांधणीला नवी धार आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याच्या निर्धारातून भारतीय जनता...

हिंदुत्वाचे शिवधनुष्य पेलण्याची संजय राऊतांची औकात नाही

मुंबई, दि. 9 : जनाब संजय राऊत, हिंदुत्वाचे शिवधनुष्य तुम्हाला पेलवणार नाही. तुम्ही आता औरंगजेब फॅन क्लब चालवणाऱ्या राहुल गांधी, काँग्रेसच्या शेजारी जाऊन बसल्याने धनुष्यबाण पेलण्याची औकात तुमच्या पक्षाकडे...

यूपीआय हा भारताच्या फिनटेक क्षेत्राच्या यशोगाथेचा प्रमुख घटक

मुंबई, दि. 9 : भारताची फिनटेक क्षेत्रातील वाटचाल उल्लेखनीय असून, आता पेमेंट्सच्या पलीकडे जाऊन क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक आणि पेन्शन यांसारख्या वित्तीय सेवांचा विस्तार करण्याची गरज आहे. डिजिटल इंडियाच्या...

वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स क्षेत्राला नवी गती!

  २० हजार ७०० कोटींच्या ३२६ किमी मालवाहतूक मार्गिकेच्या तीन टप्प्यांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण मुंबई, दि. 9 : पश्चिम आणि पूर्व समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिका पूर्ण...

33,872 स्टार्टअप्ससह महाराष्ट्र देशात अव्वल; मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र

  मुंबई, दि. 8 :  केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत  गोवा येथे भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत आंतरराज्यीय परिषद...

भाजपा अनुसूचित जाती मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर

  उपाध्यक्षपदी अशोक उमरगेकर, प्रा.पंडित सूर्यवंशी आदींची नियुक्ती मुंबई, दि. 8 : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस व अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रभारी आ. अ‍ॅड. माधवी...

विद्यार्थ्यांशी दहा वेळा चर्चा करू, पण संजय राऊतांची नौटंकी चालू देणार नाही

मुंबई, दि. 8 : निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र लोकसेवा आयोग सगळेच चुकीचे आणि एकटे जनाब आपणच बरोबर, अशा तोऱ्यात संजय राऊत वावरत आहेत. पुन्हा एकदा जनाधार निर्माण करणे...

दिमागी नक्षलींचे कुळ आणि मूळ

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) निवेदिता मेनन नावाच्या एक प्राध्यापिका आाहेत. ‘’काश्मीर हा भारताचा भाग नाही, भारताने काश्मीरवर अवैधरित्या कब्जा केला आहे,” असे जाहीररीत्या विद्यार्थ्यांना सांगणार्‍या या बाई परवा जंतर-मंतर...

‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान २०२६’ अंतर्गत प्रशिक्षण शिबीर संपन्न!

मुंबई, दि. 7 : ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान २०२६’ अंतर्गत सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील भाजपा नगरसेवकांची प्रशिक्षण शिबिर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे संपन्न झाली....

राज्य सरकारचे मराठा विद्यार्थ्यांसाठी चार मोठे निर्णय

चारही निर्णयांचे शासन आदेश जारी मुंबई, दि. 7 : राज्य सरकारकडून काढण्यात आलेल्या चार महत्त्वाच्या निर्णयांचा तपशील 1. मराठा समाजाला OBC प्रमाणे शैक्षणिक सवलती (तंत्रशिक्षण संचालनालय) तंत्रशिक्षण संचालनालयाने (DTE)...
जास्तीत जास्त शेअर करा