सुधारित ‘खेलो इंडिया’ योजनेमुळे महाराष्ट्रातील खेळाडूंना होणार फायदा

मुंबई, दि. 19 : ‘स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया’च्या (एसएआय-साई) मुंबई प्रादेशिक केंद्राने आज मुंबई प्रेस क्लब येथे ‘खेलो इंडिया’च्या सुधारित योजनेबाबत (2026-31) एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले. या योजनेद्वारे...
जास्तीत जास्त शेअर करा