महाराष्ट्राच्या शेतीला AIची जोड; 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग
मुंबई, दि. 22 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘एआय इन ॲग्रीकल्चर’ संदर्भात बैठक पार पडली. कृषी विभागाने राज्यातील शेतीचे उत्पादन वाढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह...

