अराजकता निर्माण करण्याचा ‘मेटा’चा कुटील डाव उघड

दिल्लीतील कथित विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रही ढवळून निघाले आहे. या आंदोलनामागचे वेगवेगळे पदर आता समोर येऊ लागले आहेत. हे पदर सामान्य माणसाच्या कल्पनाशक्ती पलीकडचे आहेत. विद्यार्थ्यांना पुढे...
जास्तीत जास्त शेअर करा