कामगारांच्या अडचणी, प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध
अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या कार्गो कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन मुंबई, दि. 25 : नव्याने सुरु करण्यात आलेल्या संघाच्या कार्यालयामुळे कार्गो विभागातील कामगारांना संघटनेशी थेट संपर्क साधण्यासाठी कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध...

