पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न!
मुंबई, दि. 30 : ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांसाठी आयोजित राज्यस्तरीय प्रशिक्षण वर्ग रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे यशस्वीरीत्या संपन्न झाला. समाजातील...

