दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ७,५०० कोटींच्या तरतुदीस मंत्रिमंडळाची मान्यता मुंबई, दि. 28 : राज्यातील दुष्काळ जाहीर केलेल्या ३०४ तालुक्यांमधील सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रीम...

